97632 06212 pwatsaru@yahoo.com

'आज'च्या वाटेवर


मुस्लिम समाज हा एकजिनसी नाही. त्यामध्ये अनेक उतरंडी आहेत, शिवाय भौगोलिक क्षेत्रानुसार त्यांचे स्वरूप पालटते. ’माझ्या मते, मुल्लामौलवींमुळे जातिव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.