97632 06212 pwatsaru@yahoo.com

येरे येरे पावसा


'अम्मी, छत्र्या रेनकोट काढून ठेव. पावसाला सुरवात झालीय.' गाडीतून उतरता उतरता मोहसीनने ऑर्डर सोडली. खरंच जून महिना सुरू होतोय न होतोय तोवर मॉन्सूनराजा प्रसन्न होण्याची चिन्हं दिसू लागली होती.