77769 02267 pwatsaru2@gmail.com

नागपूरची विसंगती


एका बाजूला प्रमाण भाषेचा कमालीचा आग्रह धरायचा व संस्कृताळलेली मराठी बोलण्याची धडपड करायची आणि दुसर्याभ बाजूला ज्या प्रमाण भाषेचा एवढा सोस तीदेखील नीट बोलायची नाही. एक काहीतरी करा गड्यांनो!