77769 02267 pwatsaru2@gmail.com

यातिहीनतेची कळ


दलित साहित्य गावकुसाबाहेरील लेखकांचे साहित्य आहे. जो समाज उपेक्षित होता त्यांना साहित्यविषय करण्याचे काम ज्या साहित्यिकांनी केले त्यात प्रभाकर शेळके हे एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या लिखाणाची सुरुवातच कवितेपासून झाली आहे.