77769 02267 pwatsaru2@gmail.com

वाचन कसे आणि का शिकावे?


मुले विविध माध्यमातून अभिव्यक्त होऊ पाहतात. बोलण्यातून, कृतीतून, कलेतून, खेळातून मुलांना व्यक्त व्हावेसे वाटत असते. मुलांना प्रत्येक माध्यमातून व्यक्त होऊ द्यावे.