97632 06212 pwatsaru@yahoo.com

बाळकृष्ण रेणके शब्दांकन : शीतल भांगरे


भटक्या विमुक्तांचे संविधानिक हक्क हा प्रश्न राष्ट्रव्यापी आहे. बहुतेक सर्व राज्यांमध्ये भटक्या जमाती आहेत. मात्र त्या वेगवेगळ्या प्रवर्गात आहेत. विशेष अभ्यास न होता भूतदयेने किंवा त्यांचं मागासलेपण पटकन जाणवलं म्हणून काही जमाती काही राज्यांत अनुसूचित जातीच्या (शेड्यूल्ड कास्ट) सूचीमध्ये घातल्या गेल्या, तर काही अनुसूचित जमातीमध्ये (शेड्यूल्ड ट्राईब्ज) आहेत. अनुसूचित जाती-जमातींच्या वर्गांमध्ये असलेल्या याच जमाती त्याच राज्यात आणि इतर काही राज्यांत इतर मागासवर्गीयांत (ओबीसी) आहेत. असं का आहे?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe