97632 06212 pwatsaru@yahoo.com

उभारी देणारे पुस्तक


गेली चार-पाच वर्षं जे समजून घेता यावे याचा मी शोध घेत होते, ते ‘वित्त भांडवल, डावी चळवळ आणि गरीब जनता’ या पुस्तकात नेमकेपणाने सापडले. मराठीत अर्थशास्त्र सहज पद्धतीने वाचता येते व समजते हा वरील पुस्तक वाचताना आनंददायी भाग होता. विशेष बाब म्हणजे ठरावीक शब्दांची (कम्युनिस्ट परिभाषेतल्या) पुनरुक्ती नाही, तसेच पसरटपणाही नाही. मुख्य म्हणजे अर्थव्यवस्थेतले व अनुषंगाने राजकारणातील खूप बारकावे मांडत असतानाही संपूर्ण सत्य गवसल्याचा अजिबात आविर्भाव नसणे, अनुवादक-लेखकाची ही वृत्ती पुस्तक वाचताना वारंवार जाणवत राहते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe