97632 06212 pwatsaru@yahoo.com

नव्या जाणिवांची कविता


'मला कधीकधी प्रश्न पडतो कारण मी जरी स्वतः पोलीस असले तरीही काही वेळ मी स्वतःशीच न्याय करू शकले नाही तर लोकांची मदत कशी करणार? आणि माझ्यासारखे कितीतरी पोलीस आपली वाचा गिळून, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतील त्यांचा आवाज मला व्हायचं आहे. मी पोलीस आहे, पण बाई आणि माणूस म्हणून असणार्या माझ्या कळा इतरांसारख्याच आहेत हे समाजाला मान्य नाही, याची खंत वाटते.'