97632 06212 pwatsaru@yahoo.com

चितळे समितीचा अहवाल : काही मुद्दे


समन्यायी पाणी व कार्यक्षम वापराचे प्रश्न ऐरणीवर आणण्याच्या हेतूने विचार विनिमय बैठकीचे आयोजन द युनिक अॅकॅडमी, युनिक फाउंडेशन व परिवर्तनाचा वाटसरू यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात दि. 20 ऑगस्ट 2015 रोजी करण्यात आले होते. या बैठकीत पाणीप्रश्नाचे ज्येष्ठ तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी 'महाराष्ट्रातील जलसिंचन'विषयीची मांडणी केली. या परिचर्चेत अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी सहभाग घेतला होता. या परिचर्चेचा उत्तरार्ध.