97632 06212 pwatsaru@yahoo.com

सोडत मुद्रिकांचा स्वामी


इमेल असा होता : अभिनंदन, फेसबुकच्या 'लकी प्रोमो'मध्ये तुमची निवड झालेली असून तुम्ही 40 लाख ब्रिटिश पाऊंडांचे धनी झाला आहात! करायचेय एवढेच की मी माझे बँकेचे सर्व तपशील आणि 150 ब्रिटिश पाऊंडाचे प्रक्रिया शुल्क अॅमस्टरडॅम येथील कुणाच्या तरी हवाली करायचेय. खरं तर मी हे करायला हवं होतं. इंटरनेट सोडतीतली (मराठीत लॉटरीतली) मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे ती तुम्ही नेहमीच जिंकता. मी तर इतक्यांदा जिंकलो आहे की, त्या जपून ठेवण्यासाठी माझ्या मेलबॉक्समध्ये 20 जीबीची अधिकची जागा मिळावी यासाठी गुगलला मी महिन्याला 2 डॉलर शुल्क मोजत असतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe