97632 06212 pwatsaru@yahoo.com

जागतिक अरिष्टाचे अंतरंग


वाटसरूच्या 16 सप्टेंबर 2015 च्या अंकातील दत्ता देसाई यांचा ‘जागतिक अरिष्टाचे अंतरंग’ लेख वाचला. जागतिक अर्थकारणावर आधारित इतका उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण आणि आशयसंपन्न लेख मराठीमध्ये क्वचितच वाचायला मिळतो, एक द्रष्टा आणि अनुभवी लेखकच हा विषय सर्वसमावेशक रीतीने हाताळू शकतो. अनेक शब्द पूर्वी केवळ इंग्रजीमध्येच वाचले असल्यामुळे वाचताना थोडे अवघड गेले, परंतु खूप मजा आली. उत्तम, उदात्त आणि उत्तुंग असे लेखन वाचायला मिळाल्याचे समाधान मिळाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe