97632 06212 pwatsaru@yahoo.com

टिपू सुलतानविरोधी मोहीम अस्थानी का?


टिपू सुलतानचा विवाद काय आहे हे समजावून घ्यायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे टिपू जयंतीला विरोध करण्यात कोण आघाडीवर आहेत हे पाहणं. ते आहेत - बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष. खरोखरच, इतिहासातल्या खर्या खोट्या दुखर्या जागांचा राजकीय संघटनासाठी वापर करण्यात संघ परिवाराचा हात कुणीच पकडू शकणार नाही, एवढे नैपुण्य त्याने प्राप्त केले आहे. तसंही, चुकीच्या घडलेल्या गोष्टी शोधायच्याच असतील तर इतिहासासारखी समृद्ध जागा दुसरी सापडणार नाही. इतिहासाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर समाजातील प्रत्येकच गटाला दुसर्या गटाच्या हातून वाईट वागणुकीला सामोरे जावे लागले आहे. जैन आणि बौद्ध विरुद्ध हिंदू, शैव विरुद्ध वैष्णव, मुस्लीम विरुद्ध हिंदू, ब्राह्मण आणि कथित कनिष्ठ जाती, स्त्रिया आणि अर्थातच, कायमचेच पीडित म्हणजे दलित.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe