97632 06212 pwatsaru@yahoo.com

ही असहिष्णुता नव्हे काय?


प्रबुद्ध म्हस्के मागील काही महिन्यांपासून भारतात (की हिंदु’स्थानात?) सहिष्णुता-असहिष्णुता, सुरक्षितता-असुरक्षितता, धर्मनिरपेक्षता-पंथनिरपेक्षता या मुद्द्यांवर संपूर्ण वातावरण ढवळून निघाले. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनांची मालिका, दादरी हत्याकांड यांसारख्या घटनांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भय, अस्थिरतेची भावना निर्माण झालेली आहे असे दिसते. जनता रस्त्यावर उतरुन या घटनांचा विरोध, निषेध, करत होती. यात वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळीबरोबरच साहित्यिक, चित्रपटक्षेत्रातील कलावंत, अभ्यासक, अशा विविध क्षेत्रांतील विचारवंतांनी त्यांना मिळालेले पुरस्कार सरकारला परत करून वरील घटनांचा निषेध केला. तसेच त्यांनी आपल्या भूमिका, मत व्यक्त केले. त्यात भर पडली ती बॉलिवूडचा नायक आमीर खानची!

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe