97632 06212 pwatsaru@yahoo.com

जनगढ सिंह श्याम


प्रधान-गोंड चित्रकलेचा जनक जनगढ सिंह श्याम यांच्या चित्रकलेचा परिचय आपण ‘वाटसरू’मध्ये (16 डिसेंबर 2015) करून दिला. एका अनोख्या चित्रकलेचा वारसा मागे सोडून गेलेला जनगढ सिंह हा कलाक्षेत्रात तसा उपेक्षितच आहे. त्याच्या कलेची दखल घेऊन ‘वाटसरू’च्या वाचकापर्यंत आपण जनगडला पोहचवला त्याबद्दल आपणास आणि सुधाकर यादव यांना धन्यवाद!

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe