97632 06212 pwatsaru@yahoo.com

मूल्ययुक्त ठरलेले काव्यसंपादन


मूल्ययुक्त ठरलेले काव्यसंपादन अशोक इंगळे युवराज सोनटक्के यांनी संपादित केलेल्या ‘कविता बापाच्या’ हा कवितासंग्रह मराठी वाङ्मयसृष्टीत अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मराठी काव्यसृष्टीत ‘माय अथवा आई’ या विषयावरील बरीच काव्यसंपादनं प्रसिद्ध झालेली आहेत. बापाकडे मराठी अभ्यासकांनी फारसं लक्ष दिलेलं नाही. किंबहुना बापाच्या कार्यकर्तृत्वावर लिहिणेही टाळल्याचे लक्षात येते. त्यामुळे मराठी काव्यविश्वातील हे मौलिक व बापाविषयी निष्ठा व्यक्त करणारे महत्त्वाचे संपादन आहे. म्हणून ते ऐतिहासिक ठरते. युवराज सोनटक्के यांच्या अथक परिश्रम आणि बापासंदर्भातील अपार निष्ठेतून सदर काव्यसंपादन साकारले आहे. त्यामुळे मी प्रथमतः त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व मराठी कवितेतील बापाच्या काही निवडक कविता समस्त वाचकांसाठी संकलित केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe