97632 06212 pwatsaru@yahoo.com

फेसबुकडिजिटल इनइक्वालिटी : मेक इन इंडिया


गेल्या काही वर्षांत इंटरनेटचा वाढलेला विस्तार आणि त्याच्याशी निगडित असणारी व्यामिश्र गुंतागुंत इतकी प्रचंड वाढली आहे की आभासी जीवन आणि वास्तववादी जीवन यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे. अशा वेळी आपण सर्व नेटिझन्सना नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे नेमके काय हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. नेट न्यूट्रॅलिटी (नेटवर्क न्यूट्रॅलिटी, इंटरनेट न्यूट्रॅलिटी) हे एक असे तत्त्व आहे की ज्याद्वारे, इंटरनेट सुविधा पुरवणार्या सरकारी किंवा बिगर सरकारी कंपन्यांनी तसेच खुद्द सरकारनेदेखील इंटरनेटवरील डेटाला (माहितीला, माहितीच्या देवाणघेवाणाला) समानतेची वागणूक दिली पाहिजे, त्यामध्ये वापरकर्ता, वेबसाईट, इंटरनेटवरील एखादी विशिष्ट सर्व्हिस, ती कोणत्या अॅप्लिकेशन, प्लॅटफॉर्मसाठी आहे तसेच ती कोणत्या माध्यमातून वापरली जात आहे याच्या आधारे कसल्याही प्रकारचे असमान वागणूक केली जाऊ नये.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe