97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. आंबेडकरांची क्रांती विरुद्ध संघाची प्रतिक्रांती


मोदी शासन सत्तेवर आल्यापासून देशात एका बाजूला असहिष्णुता वाढल्याचे बोलले जात आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी ते आता हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुला हे सर्व या असहिष्णुतेचे बळी आहेत असे समजले जात आहे. म्हणजे एका अर्थाने आंबेडकरी किंवा पुरोगामी विचारधारा तर दुसर्या बाजूला संघप्रणीत उच्चजात वर्चस्वाचे राजकारण असा संघर्ष तीव्रतर होताना दिसत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दुसर्या बाजूला मोदी मात्र उत्तरोत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति श्रद्धा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. संघ परिवार आणि मोदी यांना बाबासाहेबांबद्दल फार आदर, श्रद्धा, प्रेम निर्माण झाले असल्याचे चित्र रंगविले जात आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe