97632 06212 pwatsaru@yahoo.com

पुनर्वाटपाद्वारे वृद्धी


विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या कालखंडात दोन मूलभूत, परंतु मूलतः वेगळ्या व परस्परांपासून विलग भूमिका एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. पहिली, नव-उदारमतवादी भूमिका, जिच्या मते विकासाकरिता स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये जलद वृद्धीची गरज असते व 'झिरपण्याच्या सिद्धान्ता'नुसार जरी अशा वृद्धीमुळे आपोआप गरिबांच्या स्थितीमध्ये सुधारणा होत नसली, तरी ती शासनव्यवस्थेस अशा सुधारणांसाठी मोठा महसूल गोळा करण्यास सक्षम बनवते; अशी वृद्धी साध्य करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज लागते, त्यामुळे शासनव्यवस्थेच्या धोरणांचा पूर्ण भर अशी गुंतवणूक करू शकणार्या कॉर्पोरेट व बहुराष्ट्रीय कंपन्यांना, 'प्रोत्साहन' देऊन मोठ्या गुंतवणुकी निर्माण करण्यावर असावा असं मत ही भूमिका मांडते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe