97632 06212 pwatsaru@yahoo.com

शर्मिला रेगे यांचा जात व स्त्रीवादविषयक विचार


ब्राह्मणी पुरुषसत्ताक व्यवस्थेसंदर्भात आंबेडकरांची जी लेखने झाली, त्यातील निवडक वेचे मनूच्या वेडेपणाविरोधात त्यांनी मांडलेले विचार एकत्र करून, त्यासाठी काही परिच्छेदांची निवड करून त्या परिच्छेदांना वेगळे प्रास्ताविक मांडून शर्मिला रेगे ह्यांनी अत्यंत मेहनतीने 2013 ह्या वर्षी नवयाना प्रकाशनातर्फे आपले पुस्तक सिद्ध केले. ह्या पुस्तकाच्या लेखनाच्या उभारणीमध्ये ज्या तर्हेने अभ्यासपूर्ण मेहनत घेतली गेली त्याची मी साक्षीदार होते. हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्यावरील पहिले परीक्षण आले तेसुद्धा शर्मिला रेगे ह्यांनी मृत्युशय्येवर असताना पाहिले. त्यामुळे व्यक्तिगत चौकटीत आणि स्त्रीअभ्यासाच्या दृष्टीने माझ्या लेखी हे पुस्तक म्हणजे एक मोलाचा ठेवा आहे. जातीच्या उतरंडीविरोधी स्त्रीवादी राजकीय जाणीव, स्त्रीअभ्यास विभागातील सहकारी आणि शर्मिला रेगे ह्यांच्यासह विचारविनिमयातून वाढीला लागली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe