97632 06212 pwatsaru@yahoo.com

समकालीन अरिष्टांच्या संदर्भात आंबेडकरवादाच्या विकासाच्या शक्यता


सचिन गरूड आंबेडकरवादाची वैचारिक चौकट जातिव्यवस्थाअंतक लोकशाही क्रांतीच्या विचारव्यूहाची आहे. आंबेडकरवादाच्या विचारप्रणालीमध्ये मुख्यत: बौद्धधम्म, राज्यसमाजवाद आणि राजकीय लोकशाही या तीन तत्त्वप्रणालींचा संयोग झालेला आहे. वास्तविक 1970 नंतर आंबेडकरवादाचे चर्चाविश्व (डिस्कोर्स) अधिक सघन स्वरूपात ऐरणीवर आले. दलित साहित्य आणि आरपीआयच्या फुटीच्या व संधिसाधू तडजोडीच्या दलित प्रस्थापित वर्गीय राजकारणाविरोधी निम्नवर्गीय पँथरप्रणित विद्रोही राजकारणाच्या सामाजिक-राजकीय पर्यावरणात आंबेडकरवाद ही संकल्पना अस्तित्वात आली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe