97632 06212 pwatsaru@yahoo.com

आम्ही ठामपणे लढाईत उभे आहोत!


22 मार्च 2016 रोजी डॉ. अप्पा राव पोडिले यांची यु.ओ.एच (हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी) येथील कुलगुरूपदी फेरनियुक्ती होणे माजी विद्यार्थी म्हणून आमच्यासाठी अत्यंत खेदजनक आहे. या प्रक्षोभक निर्णयाचा विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकरवी झालेल्या अमानुष हिंसाचार निंदनीय आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एका वृत्ताप्रमाणे, यु.ओ.एच.चा तीन शिक्षण विभागांचा उल्लेख जगातील सर्वोत्कृष्ट 500 शैक्षणिक संस्थांमध्ये आहे. यु.ओ.एच.ने आम्हा माजी विद्यार्थ्यांना यशस्वी भाविताव्याव्यतीरिक्त समानता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय याविषयी वैचारिक शक्तीही घडवली आहे. या भव्य विद्यापीठात देशातील विविध धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती यांचा मिलाफ होतो. पण देशातील इतर क्षेत्रांप्रमाणेच या विद्यापीठाचा प्रांगणात प्रशासनाचा थारा असलेला अन्यायकारक जातिवाद विसावतोय. अन्यायाचा विरोध करणार्या विद्यार्थ्यांवर पोलीस आणि प्रशासनाची कार्यवाही संतापजनक आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe