97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. आंबेडकर, सावरकर आणि वंशसंहाराचा राष्ट्रवाद


‘द वीक’ने मधल्या काळात सावरकरांविषयी काही तथ्ये नव्याने मांडल्याने पुन्हा एकदा सावरकरांविषयीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. सावरकरी विचार मानणार्या वर्गाच्या हातात आज देशाची सत्ता असल्याने त्या चर्चेला वेगळे महत्व आहे. मात्र ही चर्चा अधिक व्यापक करणारी, सावरकरी विचारावर उभा राष्ट्रवाद व त्याचे प्रत्यक्ष परिणाम याची चर्चा करणारी एक पुस्तिका 2003 सालीच प्रकाशित झालेली आहे. ‘डॉ. आंबेडकर, सावरकर आणि वंशसंहाराचा राष्ट्रवाद’ या पुस्तिकेत लेखक सचिन गरुड व रणजित परदेशी यांनी जमातवाद, राष्ट्रवाद व सावरकरी विचार या अंगाने यात मांडणी केलेली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe