97632 06212 pwatsaru@yahoo.com

महिला सक्षमीकरण आणि धर्मवाद


‘धर्म’ हा जीवनातील संवेदनशील कोपरा आणि दुसरीकडे भावनिक राजकारणाचा मध्यवर्ती बिंदू. परंतु ‘धर्म’ राजकारणाच्या केंद्रस्थानी असणं हे नेहमीच घातक आहे. विशेषतः भारतात; इथे धर्म संस्कृतीच्या कुशीत समृध्द झालेला आहे. सध्या स्त्रियांच्या समान हक्काचा झेंडा मिरवत भूमाता ब्रिगेडसारख्या संघटना शनी मंदिराच्या चौथर्यावर व त्रंबकेश्वर मंदिराच्या गर्भागारातील प्रवेशाबद्दल आक्रमक होत आहेत. मुळात हा त्यांच्या देवाविषयीच्या श्रद्धेचा भाग नाही, याची त्या स्वत:च कबुली देतात म्हणजे तो मुद्दा अलहिदाच! ज्या स्त्री-पुरुष समानतेच्या हक्काच्या त्या वल्गना करतात, त्याची व्याप्ती मंदिरातील गर्भागारातील प्रवेशापुरती संकुचित करायची! धार्मिक स्थळांमधील प्रवेश हाच स्त्री’च्या सक्षमीकरणाचा निकष, मापदंड मानायचा! त्याच्या कक्षा त्यापुरत्याच सीमित करायच्या?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe