97632 06212 pwatsaru@yahoo.com

आयात कोळशाची वाढवून किंमत, वीज ग्राहकाच्या खिशाला कात्री


मार्चच्या शेवटच्या दिवशी वित्तखात्यांतर्गत येणार्या महसूल माहिती संचालनालयाच्या (डीआरआय, पुढे फक्त संचालनालय) वतीने देशभरातील पन्नास एक सीमाशुल्क संस्थांकरिता एक सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. इंडोनेशियातून होणार्या कोळशाची आयात ही मूळ किमतीपेक्षा अधिक किंमत देऊन कशा रीतीने होते आहे यासंबंधीचा हा इशारा आहे. संचालनालयाच्या मते, बेकायदेशीरपणे देशातून पैसा बाहेर नेला जातो आहे आणि कोळशाला वाढीव किंमत दिल्यामुळे वीजनिर्मिती कंपन्या ग्राहकांना चढ्या भावाला वीज विकत आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe