97632 06212 pwatsaru@yahoo.com

संघर्षग्रस्त अवकाश आणि लोकशाही अधिकार


अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम व पंचायत (अनुसूचित प्रदेशांमध्ये विस्तार) अधिनियम 1996 पेसा यांच्या माध्यमातून सामुदायिक हक्क व लघु वनउपजांवरील अधिकार या संदर्भात करण्यात आलेल्या तरतुदींना छेद देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या ग्रामवन नियमांद्वारे होतं आहे. शिवाय, वनं आणि त्यांचं व्यवस्थापन आणि लघु वनउपजांवरचं कायमस्वरूपी नियंत्रण यांनाही बाधा आणण्याचं काम हे नियम करतात. संसदेत मान्य झालेल्या व मंजूर झालेल्या अधिनियमाच्या कक्षेबाहेरचे हे नियम आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe