97632 06212 pwatsaru@yahoo.com

कचर्यात काम करताना


देवनार डंपिंगला दुसर्यांदा आग लागली व कचर्याचा व कचरावेचक भगिनींचा प्रश्न ऐरणीवर आला. कचरावेचक भगिनी ही अंगी कोणतेच कौशल्य नसल्यामुळे उच्च तसेच मध्यमवर्गीय भगिनींनी टाकलेल्या घाणीत हात घालून कचरा वेगळा करते. ज्या डंपिंगवर तुम्ही दोन मिनिटेही उभे राहू शकणार नाही तिथे ही कचरावेचक भगिनी बारा-बारा चौदा-चौदा तास काम करते. मध्यमवर्गीय भगिनींना कचरा वेगळा करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे या कचर्यात प्लॅस्टिक, मेटल, काच, पत्रा, सुई, ओला कचरा, सॅनिटरी, नॅपकिन, हगीज सारे असते. मी नोकरी करते, माझी कामवाली कचरा टाकते. मला वेळच नसतो अशी कारणे कचरा वेगळा का करत नाही याबद्दल महिला सांगतात. तेव्हा मी म्हणते, तुम्हाला कचरा वेगळा करायचाच नाहीय. ठेवतानाच वेगळा ठेवायचाय पण, तुमची ही कृती कोणाला तरी प्रचंड रिलीफ देणारी, अनारोग्यातून सुटका करणारी आहे. डंपिंगला आग लागण्याची कारणे अशास्त्रीय कचरा वर्गीकरणात आहेत, पण कचरावेचक बाईला जबाबदार धरणे सोपे असते. तिच्यामुळे आग लागते म्हणताना तिला डंपिंगबाहेर हाकलणे तिची रोजीरोटी बंद करणे सरकारी अधिकार्यांना सत्ता दाखवण्याची एक संधी वाटते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe