97632 06212 pwatsaru@yahoo.com

अंमलबजावणी करताना...


दुष्काळी मराठवाडा : समस्यांचे आगर सोमिनाथ घोळवे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ पडत आहे. पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी होत आहे. गेली दोन वर्ष म्हणजेच 2014-15 व 2015-16 पावसाने दडी मारली. परिणामी डिसेंबर 2015 पासूनच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चारा या घटकांची तीव्र अशी टंचाई निर्माण झालेली आहे. या प्रश्नांचे गांभीर्य हे लातूर शहराला पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या व्यापारीकरणाच्या माध्यमातून पुढे आले. महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाडा या विभागातील दुष्काळाचे तीव्र स्वरूपाने दर्शन पुढे आले. त्यात मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड हे तीन जिल्हे पिण्याचे पाणी, रोजगार आणि जनावरांचा चारा या समस्यांना सामोरे जात आहे. शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात दुष्काळी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत हे स्पष्ट पुढे आले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe