97632 06212 pwatsaru@yahoo.com

कार्ल मार्क्स आणि भारत : देशीवादी दृष्टिकोन


कार्ल मार्क्सच्या सर्वात महत्त्वाच्या ऊरी उरळिींरश्र या ग्रंथामध्ये भारताविषयीचे चाळीसपेक्षा जास्त संदर्भ आढळतात. प्रभात पटनाईक यांनी ‘कार्ल मार्क्स ऑन इंडिया’ या ग्रंथाचे परीक्षण करताना त्यांच्या ‘दि अदर मार्क्स’ या निबंधात असे नोंदविले आहे की, ‘कार्ल मार्क्सने न्यूयॉर्क डेली ट्रिब्यूनमध्ये भारताविषयी जे लेख लिहिले त्याविषयी जगभरात कोणताही प्रतिसाद दिसला नाही. भारतीय मार्क्सवादी, काही इतिहासकार आणि वसाहतवादाविषयीचे अभ्यासक यांच्यामध्येच मर्यादित अशी या लेेखांची चर्चा होत राहिली. मार्क्सवादी लेखकांनीसुद्धा या लेखमालेकडे दुर्लक्ष केले याची केवळ कीव आल्याशिवाय राहत नाही कारण मार्क्सने लिहिलेले हे लेख मार्क्सचा विशाल दृष्टिकोन खुला करण्यास मदत करतात आणि त्याच्या ऊरी उरळिींरश्र या ग्रंथापेक्षाही विस्तृत अशा शक्यता निर्माण करतात.’

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe