97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारतीय शिक्षणाच्या माध्यमभाषेचा प्रश्न


भाषा किंवा मातृभाषा ही संकल्पना तितकीशी सुलभ नाही. एकच एक भाषा बोलणार्या (एकभाषिक) समाजात किंवा कोणत्याही प्रकारच्या भाषाविभेदाचा किंवा भाषेच्या पोटप्रकाराचा (variety of language) अभाव असलेल्या समाजात मातृभाषा या संकल्पनेचा अर्थ एक विशिष्ट भाषा आणि त्या विशिष्ट भाषेचा भाषाविभेद असा असू शकतो. परंतु, प्रत्यक्षात एक-भाषिक समाज किंवा भाषावैविध्याचा (language variation) अभाव असलेला भााषिक समाज हे केवळ मिथक आहे. मातृभाषेसंबंधीची चर्चा ही माध्यमभाषा या अर्थाने शिक्षणाच्या संदर्भात मुख्यत: केली जाते. शिक्षण ही संकल्पनादेखील तितकीशी सुलभ नाही. आधुनिक काळातील शिक्षणव्यवस्था व भाषेच्या रचना ह्या नव्या स्वरूपातील विषमतेला कशाप्रकारे पायाभूत आहेत, ही मांडणी शिक्षण व भाषा या सांस्कृतिक घटितांमधील व्यामिश्रता स्पष्ट करते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe