97632 06212 pwatsaru@yahoo.com

रुग्णांची प्रेरणादायी आत्मकथने


माणसाचे जीवन वैविध्यपूर्ण आहे. माणसाला जीवनात असंख्य प्रकारचे अनुभव येत असतात. बदलत्या काळानुसार येणार्या अनुभवांचे स्वरूपही बदलते. साक्षरतेचा प्रसार, शिक्षणाबद्दलची वाढलेली जागरूकता, संप्रेषणाची प्रगत साधने, माध्यमक्रांती, जागतिकीकरण आणि इंटरनेटची (माहिती तंत्रज्ञान) सहजपणे उपलब्धी. यामुळे गेल्या तीस-चाळीस वर्षांत सामान्य माणूसही स्वतःबद्दल आणि त्याच्याभोवतालच्या जगाबद्दल अधिक सतर्क आणि सजग बनला आहे. परिणामी आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात येणार्या आपत्तींकडे तो वेगळ्या दृष्टीने पाहू लागला आहे. अचानक उद्भवणार्या, स्वतःला व इतरांना वेदनादायी ठरणार्या शारीरिक व मानसिक व्याधींविषयी हे विशेषत्वाने खरे आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe