97632 06212 pwatsaru@yahoo.com

मुस्लीम महिलांचे हक्क आणि प्रसारमाध्यमांची भूमिका


शायरा बानो ही एक पस्तीस वर्षांची विवाहित मुस्लीम महिला आहे. विसाव्या वर्षी शायरा बानोचा विवाह झाला. गेली पंधरा वर्षे शायरा बानो घरगुती हिंसाचाराची बळी ठरली आहे. या काळात, तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. तिला तिच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून बंदी घालण्यात आली होती, तिच्याकडे वारंवार हुंड्याची मागणी करण्यात आली. या काळात, तिला अनेकदा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले. यामुळे तिचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळले. तिला तिच्या आईवडिलांकडे पाठवून देण्यात आले. यानंतर तिच्या पतीने तिला 'तलाकनाम्या'ची नोटीस पाठवली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe