97632 06212 pwatsaru@yahoo.com

बाबासाहेबांच्या लोकशाहीविषयक संकल्पनांचा अर्थ


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीविषयक जितके सखोल मूलभूत क्रांतिकारक विचार-चिंतन केलेले आहे, तितके इतर कुणी क्वचितच केले असेल. डॉ. आंबेडकरांनी आपल्या सखोल अध्ययन, चिंतनातून लोकशाहीविषयी क्रांतिकारक तत्त्वज्ञानाचा सृजनशील विकास केलेला आहे. आंबेडकरवाद हे एक स्वतंत्र दलित-श्रमिक वर्गीय क्रांतिकारक तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरवादातील सर्व सिद्धान्त, संकल्पना क्रांतिकारक आहेत. त्यानुसार आंबेडकरवादातील लोकशाहीविषयक सर्व संकल्पना क्रांतिकारक आशय घेऊन व्यक्त होतात

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe