97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकरी क्रांती विरुद्ध गोळवलकरी प्रतिक्रांती


यंदाचे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचे वर्ष आहे. आंबेडकरी जनता स्वत:च्या पातळीवर प्रत्येक वर्षी आंबेडकर जयंती उत्साहाने साजरी करते. परंतु आता अनेक राजकीय पक्षांच्या पातळीवर व शासकीय पातळीवर ही जयंती उत्साहात साजरी करण्याचे प्रयोजन चालू आहे. 2014 ला जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे प्रचारक नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीला बहुमत घेऊन सत्तेमध्ये आले, तेव्हा त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरुषांचा स्वत:च्या सोयीप्रमाणे उपयोग करण्यास सुरू केले. संघाच्या 'पांचजन्य' व 'ऑर्गनायझर'सारख्या पत्रिकांनी बाबासाहेब आंबेडकरांवर 'विशेषांक' काढले व आंबेडकर कसे हिंदू राष्ट्रवादाचे समर्थक होते, असा सूर ध्वनित केला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe