97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारतीय संदर्भचौकटीतून 'बालपण' समजून घेताना


ह्या लेखामध्ये मागील शतकातील 'बालपणाशी' संबंधित ज्या संकल्पना भारतीय समाजामध्ये प्रभावी ठरल्या त्या संकल्पनांचा आणि विचारप्रवाहांचा आढावा घेण्यात आला आहे. आज नव्या शतकामध्ये पालकत्व, अध्यापनपद्धती आणि राजकारण यांच्या दृष्टीनेदेखील या संकल्पनांचे असलेले महत्त्व नाकारता येणार नाही. कृष्ण कुमार यांनी 26 नोव्हेंबर 2015 रोजी दिलेले हे भाषण, शिमला येथील भारतीय प्रगत अभ्यास संस्था, येथील एका कार्यक्रमात दिलेल्या बीजभाषणाचा सारांश आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe