97632 06212 pwatsaru@yahoo.com

ब्रेक्झिट : अनिश्चितता युगात प्रवेश


प्रख्यात रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांच्या 'अॅना कॅरेनिना' या कादंबरीच्या सुरुवातीचे वाक्य असे आहे - 'All happy families are alike but all unhappy families are unhappy in their own way!' सुखाची स्थिती एकच असते. समस्या आणि आणि दुःखांचे मूळ मात्र भिन्न भिन्न असते. जे कुटुंबांबाबत खरे आहे, ते अर्थव्यवस्थांबाबतही खरे ठरते, असेच म्हणावेसे वाटते. विशेषतः नुकत्याच घडून गेलेल्या ब्रिटिश सार्वमताने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा जो कौल दिला गेला आहे, त्याच्या कारणमीमांसेत वरील वाक्य चपखल बसू शकते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe