97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘अंकल सॅम’सोबत केलेल्या पदन्यासाचे परिणाम


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या अमेरिका दौर्यामध्ये अर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमीला भेट देऊन अमेरिकी सैनिकांना आदरांजली वाहिली. त्यांच्या या दौर्यातील ही प्रतिमा सर्वांत प्रत्ययकारी म्हणावी लागेल. सैनिकी हस्तक्षेप आणि साम्राज्यवादी मोहिमा यांविषयीची आपली नाराजी भारतीय नेते 1920च्या दशकापासून दर्शवत आलेले आहेत. नेहरूंनी 1927 साली लिहिलं होतं की, ‘कोणा तिसर्याच देशासाठी इतर लोकांना गुलाम बनवण्यामध्ये मदत पुरवणं हे आमचंही गुलाम म्हणून एक मानहानीकारक कार्य बनलं आहे.’ ही केवळ भावनिक श्रद्धा नव्हती. 1947 साली अचानक ब्रिटिशांनी भारतीय उपखंडातून अंग काढून घेईपर्यंत आशिया व आफ्रिकेतील ब्रिटिश सत्तेचे सेतू बनण्याचे काम भारतीय शिपाई करत होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe