97632 06212 pwatsaru@yahoo.com

उर्दू शाळांतील मुली : प्रगती, धारणक्षमता आणि आकांक्षा


अलीकडच्या काळात महाराष्ट्रात शाळेत जाणार्या मुस्लीम मुलींच्या संख्येत आणि शैक्षणिक पातळीत सतत वाढ होताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार मुस्लीम मुलींमध्ये आपल्या समुदायातील आणि समाजातील आपले हक्काचे स्थान प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा जागृत होत आहे. सध्या महाराष्ट्रातील उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांपैकी 95 टक्के विद्यार्थी मुस्लीम असतात. आणि त्यामध्ये प्रवेशाच्या प्रत्येक पातळीवर मुलींची संख्या ही नजरेत भरण्याइतकी मोठी असते. मात्र उर्दू माध्यमाच्या शाळांतील शैक्षणिक दर्जा हा अनेक कारणांमुळे तुलनेने कमी असल्याने त्याचा दुष्परिणाम मुस्लीम मुलींची शैक्षणिक प्रगती आणि कारकीर्द यांवर होत आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe