97632 06212 pwatsaru@yahoo.com

समान नागरी कायदा : एक निरर्थक पाठपुरावा


तोंडी तलाकच्या संवैधानिक वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका शायरा बानो या मुस्लीम महिलेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि पुन्हा एकदा देशामध्ये ‘समान नागरी कायदा’ लागू केला जाऊ शकतो का, ह्या विषयाची चर्चा सार्वजनिक वर्तुळात सुरू झाली. अशा प्रकारच्या वादांमध्ये भारतातील विविध धर्मांवर आधारित नागरी कायद्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या अगणित प्रश्नांवर समान नागरी कायदा हे एकमेव उत्तर आहे, असे गृहीत धरूनच चर्चा केली जाते. समान नागरी कायदा ह्या संकल्पनेला सातत्याने भारतातील न्यायालये, महिला हक्कांसाठी काम करणार्या स्वयंसेवी संस्था आणि एका प्रमुख राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. आणि तरीही हे सगळे एक प्रकारचे आभासी वास्तव आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe