97632 06212 pwatsaru@yahoo.com

कन्यागत महापर्वाची पर्वणी की शिक्षणाची अधोगती!


दि. 14 ऑगस्ट 2016 च्या सकाळ पेपरच्या सप्तरंग पुरवणीमध्ये कन्यागत पर्वाची आख्यायिका आणि महती अधोरेखित करणारा ‘कन्यागत महापर्वाचा अमृतसंगम’ हा लेख शेजारच्या पाचवीत शिकणार्या योगेश मोटेने मनापासून वाचला. लेख वाचल्यानंतर योगेशने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. काका कन्यागतपर्व म्हणजे काय? कृष्णा आणि गंगा नदीचा या काळातच संगम कसा होतो? गुरू कन्या राशीमध्ये कसा प्रवेश करतो आणि हे धार्मिक लोकांनाच कसं कळतं?

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe