97632 06212 pwatsaru@yahoo.com

दैविक नागशक्तीचा मानवी अवतार : एक दिशाभूल


मानवाला निसर्गात घडणार्या प्रत्येक गोष्टीचे आकर्षण आणि कुतूहल आहे. या औत्सुक्यातूनच विज्ञानाचा जन्म झाला. पण विज्ञान मानवाच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकत नाही किंवा त्याच्या सर्व शंकांचे समाधान विज्ञानामुळे होईलच याची शाश्वती नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी समाज प्रगत होईल पण वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचप्रमाणात तितकाच विकसित होईल असे नाही. गेल्या शतकभरातील मानवी विकास, जो मुख्यत्वे विज्ञानाच्या प्रगतीमुळे झाला; त्याने मानवी जीवन निश्चितच सुसह्य झाले आहे. पण म्हणून समाजाची उन्नती अपेक्षित पातळीला पोहोचली आहे असे आपणास म्हणता येणार नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe