97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारतीय बालिका वधूसंख्येत लक्षणीय घट


नोव्हेंबर 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला आणि भारतात ब्रिटिश राजवटीचा आरंभ झाला. अठराव्या-एकोणिसाव्या शतकात भारतातील समाजव्यवस्थेत पितृप्रधान कुटुंबपद्धती होती. समाज पुरुषसत्ताक होता. त्याचे काही अंश आजही आहेत. अठराव्या शतकापूर्वीच्या समाजव्यवस्थेचे यथार्थ वर्णन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले आहे. ते म्हणतात, ‘बारीकसारीक रूढींचा भंग होऊ नये म्हणून पितरदेव यज्ञ, राक्षस, भुते, पिशाच्चे सर्व ठिकाणी बंदोबस्ताकरिता हजर असत. प्रत्येक महिन्याचे व ऋतूंचे निरनिराळे आचार आणि व्रते पाळावी लागत. श्राद्ध, नवस, व्रते, उद्यापने, तीर्थोत्सव, यात्रा यांची महती अपूर्व असे. त्यावेळचा हिंदू माणूस चोवीस तास व बारा महिने भुते, पिशाच्चे, देवता, राक्षस, वेताळ इत्यादिकांच्या कडक पहार्यात असे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe