97632 06212 pwatsaru@yahoo.com

खैरलांजीची दहा वर्षं


कुख्यात खैरलांजी जातीय हत्याकांडाला या वर्षी 29 सप्टेंबरला 10 वर्षं पूर्ण होत आहेत. 2006 साली याच दुर्दैवी दिवशी भय्यालाल भोतमांगे यांच्या अख्ख्या कुटुंबाची - पत्नी सुरेखा (44), मुलगी प्रियांका (17), मुलगे रोशन (19) व सुधीर (21) - सवर्ण हिंदू गावकर्यांच्या जमावानं हत्या केली. विविध कारणांमुळे त्यावेळी या प्रकरणाबद्दल दलितांच्या प्रतिक्रिया उशिरानं उमटल्या. परंतु प्रतिक्रियांची ठिणगी एकदा पडल्यावर मात्र उत्स्फूर्तपणे संपूर्ण महाराष्ट्रात निषेधाची आग पेटली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe