97632 06212 pwatsaru@yahoo.com

हिम्मत शहा


राजा रविवर्मा यांनी आपली भारतीय पारंपरिक कला सोडून ब्रिटिश शैलीच्या वास्तववादी कलेचा स्वीकार केला. त्यासाठी ब्रिटिश कलाकारांकडून वास्तववादी कला आणि तंत्राचे रीतसर शिक्षणही घेतले. राजा रविवर्मा जरी वास्तववादी निर्मिती आणि तंत्रकौशल्याने कलानिर्मिती करीत असले, तरी त्यांच्या चित्राचा विषय भारतीय पुराणकथा, अध्यात्म हाच राहिला. विषय भारतीय आणि कलानिर्मिती पाश्चात्त्य असे मिश्र स्वरूप त्यांच्या कलेचे होते. वास्तवरूपात प्रत्यक्ष देव-देवता आणि पुराणकथा आल्याने भारतीय कलेत हे एक दिव्यच होते. त्याने राजा रविवर्मा कलाक्षेत्रातच नाही, तर जनमानसात अत्यंत लोकप्रिय झाले. ही लोकप्रियता भारतीय पुराण आणि देवता मानणार्या भाबड्या लोकसमूहाची होती. राजा रविवर्मा म्हणजे भारतीय कला परंपरेला छेद देणारा प्रभावी कलाकार ठरतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe