97632 06212 pwatsaru@yahoo.com

पं. बंगालमधील निवडणुका : राजकीय पोकळीतील अदूरदर्शी निकाल


जुन्या तांत्रिक रूढीवरून ‘पंचमाकार’ ही एक लोकप्रिय संज्ञा बंगाली समाजात वापरली जाते. ‘म’वरून सुरू होणारे पाच घटक यामध्ये सामावलेले आहेत : मत्स्य, मांस, मद्य, मुद्रा व मैथुन. मासे, मांस, दारू यांचं सेवन अनुक्रमे पहिल्या तीन शब्दांमधून नोंदवलेलं आहे, तर विशिष्ट प्रकारे बोटं जोडण्याच्या हालचाली करून व लैंगिक संभोग करून प्रार्थना करण्याच्या रूढी इतर दोन शब्दांमधून सांगितलेल्या आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe