97632 06212 pwatsaru@yahoo.com

मुलाखत - एडवर्ड सिम्पसन यांची मुलाखत


प्रश्न ः हे पुस्तक लिहावेसे आपल्याला का वाटले? उत्तर ः मी 1997 ते 1999 अशी दोन वर्षे गुजरातेतील कच्छ भागातील मांडवी या समुद्रकिनारी असलेल्या गावात राहिलो. तेथील मुस्लीम नाविकी परंपरेचा अभ्यास मला करावयाचा होता. गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा मी भूजमध्ये (भूकंपाने भुईसपाट झालेले शहर) फोन करून तेथील लोकांशी ते कसे आहेत, त्यांची स्थिती कशी आहे याविषयी चर्चा केली. या चर्चेतून मला पुढील संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. खरं तर तोपर्यंत मला नैसर्गिक आपत्तींमध्ये रस नव्हता. माझ्या परिचयाच्या व्यक्तींच्या कर्मकहाण्या आणि वेदना मला या पुस्तकाकडे खेचून घेऊन गेल्या

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe