97632 06212 pwatsaru@yahoo.com

महाश्वेता अम्मा आणि गुजरातेतील बुधन नाट्यचळवळ


21 ऑगस्ट 2016 रोजी भटक्या विमुक्त जमातींसाठी ‘अम्मा’ असलेल्या महाश्वेतादेवींचे पार्थिव शरीर गुजरातमधील तेजगडस्थित ‘आदिवासी प्रबोधिनी’च्या प्रांगणात दफन करण्यात आले. काही वर्षांपूर्वी त्या गुजरातला आलेल्या असताना त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे आणि भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्याकडे आपले दफन तेजगड येथे केले जावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मी त्या संवादाचा साक्षीदार होतो आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे माझा व्हिडिओ कॅमेरा तेव्हा चालू अवस्थेत होता! तो संपूर्ण संवाद ‘मातृभूमी’ वर्तमानपत्रात 28 जुलै 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी अम्मांची तब्येत खूपच बिघडली होती आणि त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते. तो संवाद पुढीलप्रमाणे होता ः

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe