97632 06212 pwatsaru@yahoo.com

पाटीदार आंदोलनाचा अन्वयार्थ लावताना... घनश्याम शहा


गुजरातच्या सामाजिक भूमीवर पाटीदारांचे स्थान नेमके कुठे आहे? महाराष्ट्रातील मराठा समाजाप्रमाणेच जातीच्या विधिवत उतरंडीमध्ये पाटीदार समाज हा शूद्र शेतकरी आहे, पण अगदी एकोणिसाव्या शतकापासून भांडवली शेतीविकासाचा त्याला लाभ झालेला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून समाजाच्या भरभराटीला सुरुवात झाली. त्यांच्यातील अनेकांनी देशाबाहेर, आधी आफ्रिकेत आणि ब्रिटनमध्ये आणि नंतर अमेरिकेत स्थलांतर केले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही मोठे योगदान दिले. सरदार पटेल हे पाटीदार समाजाचे एक महत्त्वाचे नेते होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe