97632 06212 pwatsaru@yahoo.com

नाशिक हिंसाचाराविषयी सत्यशोधन समितीची निरीक्षणे


दि. 8 ऑक्टोबर 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या घटनेबाबत सत्यशोधन समितीसमोर आलेला वैद्यकीय अहवाल आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ कर्मचारी, मुलीचे आईवडील आणि मुलाचे नातेवाईक यांच्याशी प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून असे समजले की या घटनेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तळेगावच्या घटनेच्या आडून जातीयवादी मराठा गुंड, त्यांचे जातीयवादी राजकीय नेते, जातीयवादी पोलीस आणि जातीयवादी सरकार यांनी बौद्ध आणि दलित समूहाला ठेचून काढण्याचे षडयंत्र रचले आणि त्यानुसारच नियोजित पद्धतीने एकानंतर एक हल्ल्याच्या घटना नाशिकमध्ये झालेल्या आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe