97632 06212 pwatsaru@yahoo.com

अंधश्रद्धाविरोधाची दोन महत्त्वपूर्ण पुस्तके


गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासह संपूर्ण देशात अविवेकाची वावटळ आल्याचे स्पष्ट दिसून येते.या संकटाच्या विरोधात ज्यांना ज्यांना म्हणून त्यांच्याशी उपलब्ध असणार्या आयुधांच्या साहाय्याने लढणे शक्य आहे त्यांनी लढणे आवश्यक झाले आहे आणि काही जाणती मंडळी तसे करताना दिसतही आहेत. या जाणत्या मंडळीत मराठीतील बहुआयामी लेखक चंद्रसेन टिळेकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल कारण गेली कित्येक वर्षे ते काम ते सातत्याने आपल्या लेखणीच्या माध्यमातून करीत आहेत. संगणकतज्ज्ञ असलेले टिळेकर यांनी मराठी साहित्यात कथा, कविता, नाट्य, ललित, वैचारिक तसेच वैज्ञानिक इत्यादी विषयांवर 18 पुस्तके लिहिली आहेत, परंतु त्यामध्ये अधिकतर प्रबोधनात्मक पुस्तकांचा समावेश आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe