97632 06212 pwatsaru@yahoo.com

विस्मरण


उठलोय मी नुकताच झोपेतून काल खूप खूप ओझे घेऊन झोपलो होतो गाढ अख्खा काळोख भरला होता माझ्या मेंदूत आणि रक्तवाहिन्यांमधून धावत होते घोषणांचे ध्वनिहीन आवाज